बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी नेहमीच तिच्या ग्लॅमरस आणि हॉट लूकमुळे चर्चेत असते. सनी लिओनी सध्या मालदीवमध्ये सुट्टी एन्जॉय करते आहे, ज्याचे फोटो ती तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर करत आहे. या फोटोंमध्ये सनी लिओनी बीचवर पिंक कलरच्या बिकिनीत दिसते आहे. सनी लिओनी समुद्राच्या किनारी किलर पोझ देताना दिसत आहे. या फोटोंमध्ये सनी लिओनी तिची कर्वी फिगर आणि टोन्ड लेग फ्लॉंट करताना दिसते आहे. हे फोटो शेअर करताना सनीने कॅप्शनमध्ये लिहिले आहे- लव्ह दिस बिकिनी.