अभिनेत्री पूजा हेगडेने सोशल मीडियावर लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. या फोटोशूटमध्ये पूजा हेगडे गोल्डन साडीत खूप ग्लॅमरस दिसत होती. सोशल मीडियावर पूजा हेगडेचे ग्लॅमरस फोटो चर्चेत आले आहेत. पूजा हेगडे लवकरच रणवीर सिंगसोबत सर्कसमध्ये दिसणार आहे. याशिवाय पूजा हेगडे राधे श्याम आणि कभी ईद कभी दिवाली चित्रपटात दिसणार आहे. इंस्टाग्रामवर पूजा हेगडेचे 15.3 मिलियन फॉलोव्हर्स आहेत. पूजा हेगडेने कमी कालावधीत बॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण केली आहे.