भिवंडी :-
भिवंडीतील मानकोली नाका दापोडा गाव, वडगाव, येथील प्रेरणा कॉम्प्लेक्स मधील एफ/५ बी-२ या कापडाच्या गोदामाला भीषण आगीची घटना रविवारी घडली होती. सदर घटनास्थळी भिवंडी अ. दलाचे जवान फायर वाहन व वॉटर टँकर तसेच ठा.म.पा. अग्निशमन दलाचे जवान १- वॉटर टँकर सहीत उपस्थित होते. अग्निशमन दलाच्या जवानांन कडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर घटनेत अद्याप कोणालाही दुखापत झाली नसल्याचे भिवंडी अ. केंद्रातून मिळालेल्या माहितीनुसार
.